Pune News | पुण्यात दोन वर्षांनी कोविड निर्बंध शिथिल, स्ट्रीट फूड मार्केट खुलं | Sakal Media

पुण्यात दोन वर्षांनी कोविड निर्बंध शिथिल, स्ट्रीट फूड मार्केट खुलं.
रमजान सुरु असतानाच बाजार खुलला.
इफ्तारसाठी कोंढव्यातील बाजारात मोठी गर्दी.
इफ्तारमधील विविध अन्नपदार्थांची बाजारात रेलचेल.
खजूर, फळं, कबाब, रोल्स, दम बिर्याणी, डालचा खानासारख्या पदार्थांची मेजवानी.